केंद्र सरकार तीन कृषी कायदे पुन्हा आणणार? शेतकरी आंदोलन चिघळले!
शेतकरी आंदोलन : हमीभाव कायदा आणि शेतकऱ्यांच्या मागण्या शेतकऱ्यांना हमीभाव कायद्याची अंमलबजावणी, कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चा अराजकीयचे नेते जगजितसिंह डल्लेवाल यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. उत्तर भारतातील कठोर थंडीतही त्यांच्या उपोषणाचा गुरुवारी (९ जानेवारी) ४५ वा दिवस होता. डल्लेवाल यांनी सरकारने मागण्या मान्य करेपर्यंत वैद्यकीय उपचार घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. मात्र … Read more