वर्ग दोनच्या जमिनी असलेल्या शेतकऱ्यांना आता विहीर बांधण्यासाठी 05 लाख रुपयांपर्यंत अनुदान
वर्ग दोनच्या जमिनींनाही मिळणार विहिरीसाठी अनुदान महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा): वर्ग दोनच्या जमिनी असलेल्या शेतकऱ्यांना आता विहीर बांधण्यासाठी पाच लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. राज्य शासनाने यासंदर्भात विशेष अध्यादेश जारी केला असून, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहीर खोदण्यासाठी हे अनुदान दिले जाते. यासाठी ४ नोव्हेंबर २०२२ … Read more