विहीरीसाठी 5 लाख रुपये अनुदान असा करा अर्ज; शासन निर्णय [GR] जारी
रोजगार हमी योजना (रोहयो) अंतर्गत सिंचन विहीर प्रस्ताव आणि अनुदानाची सविस्तर माहिती रोजगार हमी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी विहीर खोदण्यासाठी ₹५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. यासाठी लाभार्थ्यांना त्यांच्या ग्रामपंचायत कार्यालयात विहीर खोदण्याचा प्रस्ताव सादर करावा लागतो. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर खाली दिलेल्या पद्धतीनुसार अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. सिंचन विहीर योजनेचा प्रस्ताव … Read more