Farmer id Download : फार्मर आयडी डाउनलोड करा आणि विविध शेतीविषयक योजनांचा सोप्या अर्ज पद्धतीने लाभ घ्या
फार्मर आयडी डाउनलोड करा: अर्जाची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांसाठी आता स्वतंत्र डिजिटल ओळखपत्र (फार्मर आयडी) उपलब्ध होणार आहे. जसे नागरिकांसाठी आधार कार्ड आहे, तसेच शेतकऱ्यांसाठी हे ओळखपत्र दिले जाणार आहे. फार्मर आयडी म्हणजे काय?केंद्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आयडी दिले जाईल. या माध्यमातून शेतकऱ्यांची सर्व माहिती एका ठिकाणी साठवली जाईल. त्यामुळे भविष्यात वेगवेगळ्या योजनांसाठी कागदपत्रांची … Read more