फार्मर आयडी कार्ड कसे काढायचे? फायदे काय? कागदपत्रे कोणती? पूर्ण माहिती पहा
आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे. भारतात 70% लोक शेती हा व्यवसाय करतात. शेती व्यवसाय करताना शेतकऱ्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागते, त्यामुळे सरकार शेतकऱ्याच्या हितासाठी विविध योजना राबवत असते. त्याच प्रमाणे शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सरकारने farmer id card ही नवीन संकल्पना अंमलात आणला आहे. फार्मर आयडी कार्ड म्हणजे काय?फार्मर आयडी … Read more