सातबारा उताऱ्यावर नाव चढवणे किंवा काढणे ऑनलाइन – तलाठी कार्यालयाच्या फेऱ्यांना रामराम!
सातबारा उताऱ्यावर नाव चढवणे किंवा काढणे ऑनलाइन – तलाठी कार्यालयाच्या फेऱ्यांना रामराम! महाराष्ट्र सरकारने वारस नोंदणी आणि सातबारा उताऱ्यावरील नाव बदलण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ आणि पारदर्शक बनवली आहे. महसूल विभागाने नवीन ई-हक्क पोर्टल सुरू केले असून, नागरिकांना घरबसल्या केवळ २५ रुपये शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. या सुविधेमुळे तलाठी आणि तहसील कार्यालयात जाण्याची … Read more