RBI चा कर्जदारांसाठी महत्त्वाचा निर्णय, प्री-पेमेंट शुल्क किंवा फोरक्लोजर चार्ज लागणार नाही
आरबीआयच्या नव्या प्रस्तावानुसार लोन प्री-पेमेंटवर कोणतेही शुल्क नाही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एक महत्त्वाचा प्रस्ताव सादर केला आहे, ज्यामुळे बँका आणि इतर वित्तीय संस्था फ्लोटिंग रेट लोन असलेल्या ग्राहकांकडून वेळेपूर्वी कर्ज फेडल्यास कोणतेही प्री-पेमेंट शुल्क किंवा फोरक्लोजर चार्ज घेऊ शकणार नाहीत. हा नियम केवळ वैयक्तिक कर्जदारांसाठीच नव्हे, तर सूक्ष्म आणि लघु उद्योजकांसाठी (MSEs) … Read more